RANVEER SINGH
esakal
AMRUTA SUBHASH RECALLS DEEP CONVERSATIONS WITH RANVEER: मराठीसह हिंदी कलाविश्वात आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री अमृता सुभाष हिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं होतं. गली बॉय सिनेमातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. या सिनेमात अमृतानं रणवीर सिंहच्या आईची भूमिका साकारली होती.