Ankita Valavalkar Announces Big News on Dussehra
esakal
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिने बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात आपल्या खेळीतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तिच्या खेळीमुळे ती घराघरात पोहचली. अंकिता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या दैनदिन आयुष्यातील घडणाऱ्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच आता अंकिता आणि तिच्या नवऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.