Ankush Chaudhary New Song: 'धतड तटड धिंगाणा', 'पुष्पा' फेम नकाश अजीजच्या गायनाला अंकुश चौधरीच्या आवाजाची जोड

Dhatad Tatad Dhingana : अंकुश चौधरीच्या 'पी.एस.आय. अर्जुन' चित्रपटातील 'धतड तटड धिंगाणा' हे धमाकेदार गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एनर्जेटिक बीट्स आणि अंकुशच्या स्वॅगस्टर अंदाजातील हे गाण्यात 'पुष्पा' फेम नकाश अजीजचा आवाज असणार आहे.
ankush chaudhary dhatad tatad dhingana new marathi song
ankush chaudhary dhatad tatad dhingana new marathi song esakal
Updated on

सुपरस्टार अंकुश चौधरीचा आगामी चित्रपट 'पी.एस.आय. अर्जुन' सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाचं पोस्टर, टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. चित्रपटातील अंकुशच्या पॉवरफुल लूकने राडा घातला आहे. अशातच अंकुश प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन आलाय. 'पी.एस.आय. अर्जुन'मधील जबरदस्त 'धतड तटड धिंगाणा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com