MADHAV ABHYANKAR’S UNIQUE LOVE STORY
esakal
मराठी कलाविश्वातील सर्वांत प्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर यांची एक वेगळी ओळख आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेतून त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांचं आण्णा नाईकांचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड भावलं. आज देखील माधव अभ्यंकर अण्णा नाईक नावाने लोकप्रिय आहेत. नुकतीच त्यांनी 'आम्ही सारे खवय्ये जोडीचा मामला'मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांची पत्नीदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होती.