'तो विचित्र स्वभावाचा माणूस' जुन्या प्रसंगावरून अन्नू कपूर यांची नवाजुद्दीन सिद्दीकीवर अप्रत्यक्ष टीका

Annu Kapoor Trolled for Controversial Remarks on Tamannaah Bhatia and Nawazuddin Siddiqui: अभिनेते अन्नू कपूर यांनी नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्यावर टीका केली आहे. तो मुलींच्या बाबतीत विचित्र माणूस असल्याचं त्यांनी मुलाखतीमध्ये बोलताना म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
Annu Kapoor Trolled for Controversial Remarks on Tamannaah Bhatia and Nawazuddin Siddiqui

Annu Kapoor Trolled for Controversial Remarks on Tamannaah Bhatia and Nawazuddin Siddiqui

esaka

Updated on

अभिनेते अन्नू कपूर यांनी आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या मनात छाप पाडली. हिंदीतील अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये त्यांनी काम केलय. दरम्यान अशातच आता अन्नू कपूर यांनी एका मुलाखतीमध्ये तमन्ना भाटियासह नवाजुद्दीन सिद्दीकींना अप्रत्यक्ष टोला लगावलाय. मुलाखतीत बोलताना त्यांनी तमन्नाचा 'दुधिया जैसा बदन है' असा उल्लेख केला. तसंच 'दुधिया बदन देखके 70 साल के बच्चे सोते है' असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com