'बहिण गर्भवती असताना त्यांनी...' अन्नू कपूरने सांगितलं ओम पुरी यांचं सत्य, म्हणाले...'माझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद केलं'

ANNU KAPOOR ON OM PURI:अन्नू कपूरने सांगितलं की, ओम पुरी यांनी त्यांच्या बहिणी सीमा कपूरचा जीवन बर्बाद केलं. सीमा गर्भवती असताना ओम पुरी यांचा नंदिता पुरीशी अफेअर सुरु झाला आणि त्याने दुसरे लग्नही केलं. अन्नू कपूरने या वैयक्तिक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
ANNU KAPOOR

ANNU KAPOOR ON OM PURI

esakal

Updated on

OM PURI’S PERSONAL LIFE EXPOSED: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते ओम पुरी हे सर्वश्रेष्ठ कलाकरांपैकी एक आहेत. परंतु अन्नू कपूर यांनी त्यांच्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. अन्नू कपूरची बहिण सीमा कूपर हिचं ओम पुरीसोबत लग्न झालं होतं. परंतु ओम पुरी यांनी सीमा गर्भवती असताना दुसरा मुलीसोबत नातं ठेवलं. या सगळ्यात अन्नू कपूर यांच्या बहिणीला नाहक त्रास सहन करावा लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com