Actor Annu Kapoor Sparks Controversy About Tamannaah Bhatia
esakal
अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या सुंदरतेमुळे नेहमीच चर्चेत असते. तमन्नाचं स्त्री सिनेमातील 'आज की रात' हे गाणं प्रचंड हिट झालं. या गाण्याचं लहानपासून मोठ्यापर्यंत वेड लागलं. एका मुलाखतीत बोलताना तमन्नाने माझं गाणं ऐकून लहान मुलं झोपतात असं म्हटलं होतं. दरम्यान आता अन्नू कपूरने तमन्ना भाटियाच्या सौदर्याचं कौतूक केलय. परंतु त्यांचं बोलणं ऐकून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलय.