'मी बौद्ध आणि माझा नवरा ९६ कुळी मराठा' अंशुमन विचारेच्या पत्नीने नेटकऱ्याला सुनावलं, म्हणाली...'आमच्या घरात...'

ANSHUMAN VICHARe WIFE PALLAVI VIRAL REPLY TO TROLL:अंशुमन विचारेच्या घरातील बुद्ध मूर्ती आणि गळ्यातील हनुमानाच्या माळेवर नेटकऱ्याने कमेंट केली. यावर पत्नी पल्लवीने सडेतोड उत्तर देत ‘माझा नवरा ९६ कुळी मराठा आणि मी बौद्ध’ असल्याचं सांगितलं.
ANSHUMAN VICHARE

ANSHUMAN VICHARe WIFE PALLAVI VIRAL POST

Esakal

Updated on

ANSHUMAN VICHARe 96 KULI MARATHA BUDDHIST WIFE: अलीकडच्या काळात सेलिब्रिटींना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अनेक वेळा कलाकरांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करत त्यांना ट्रोल केलं जातं. अनेक वेळा कमेंट्स करून नेटकरी सेलिब्रिटींना काहीही बोलत असतात. काही कलाकार याकडे दुर्लक्ष करतात, परंतु काही याविरोधात आवाज उठवतात. तत्याचे स्क्रीनशॉच सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत असातत. अशातच अंशुमन विचारेची पत्नी पल्लवीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय. यात ट्रोलर्सला त्यांनी चांगलंच सुनावलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com