Ranveer Singh Troll:
esakal
अभिनेता रणवीर सिंह याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने आपल्या अभिनयातून मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. त्यांच्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. अनेक चाहते रणवीरची कॉपी करताना सुद्धा पहायला मिळतात. सोशल मीडियावर रणवीर नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतो. अशातच कांताराबद्दलच्या एका वक्तव्यामुळे रणवीर सिंह ट्रोल झालाय.