Apoorva Nemlekar’s Power-Packed Comeback as ACP Apoorva Purohit:
esakal
अभिनेत्री अपूर्वा निमळेकर ही नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नेहमीच ती तिच्या आयुष्यातील अपडेटस चाहत्यांना देत असते. पंरतु प्रेमाची गोष्ट ही मालिका संपल्यानंतर अपूर्वाचा नक्की कोणता प्रोजेक्ट असेल असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. परंतु आता लवकरच अपूर्वा स्टार प्रवाहच्या एका नवीन मालिकेत आपल्या अभिनयाची छाप पाडणार आहे.