Arbaaz Patel Cheats Nikki?:
esakal
मराठी बिग बॉसमध्ये अरबाज आणि निक्की यांच्या जोडीची प्रचंड चर्चा झाली. त्यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. बिग बॉसच्या घरात सुद्धा त्यांची जवळीक, त्याचं नातं खुप वाढलं. बिग बॉसच्या घरातच निक्की आणि अरबाज एकमेकांच्या प्रेमात पडले. बिग बॉस संपल्यानंतर सुद्धा ते नेहमीच एकत्र पहायला मिळाले. परंतु सध्या सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगतीय. अरबाजने निक्कीला धोका दिला असं बोललं जातय. कारण राइज एॅड फॉल या शोमध्ये अरबाज आहे, आणि त्याची या शोमध्ये चहलच्या पत्नीसोबत म्हणजेच धनश्री वर्मासोबत जवळीक वाढलेली पहायला मिळतेय.