ARSHAD WARSI
esakal
ARSHAD WARSI MARIA GORETTI INTERFAITH MARRIAGE LOVE STORY: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्शद वारसीने त्यांच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक भूमिका साकारल्या. आपल्या अभिनयातून त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलय. अर्शद आणि मारिया यांच्या लव्हस्टोरी सुद्धा खूप भारी आहे. जवळपास ८ वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी आंतरधर्मीय विवाह केला. अर्शद मुस्लीम आहे तर पत्नी मारिया ही ख्रिश्चन आहे. दरम्यान एका मुलाखतीत त्याने त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी सांगितले होतं. यावेळी त्याने जया बच्चनने पत्नीला दिलेल्या सल्ल्याबद्दल सुद्धा सांगितलं.