Arshad Warsi Reveals Why He Initially Rejected 'Circuit' Role:
esakal
Arshad Warsi shares an interesting story Circuit: अभिनेता अरशद वारसी हा सध्या चर्चेत आला आहे. त्याने केलेल्या वक्तव्यामुळे सध्या त्याची चर्चा रंगताना पहायला मिळतेय. दरम्यान अशातच अरशद वारसीनं मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये सर्किटची भूमिकेबद्दल मोठा गौप्यस्फोट केलाय. सर्किटच्या रोलसाठी सुरुवातीला नकार दिल्याचं सांगितलं. तसंच त्याने या पात्रासाठी सुरुवातीला टॅरोट रीडरकडून सल्ला घेतला असल्याचं म्हटलंय.