कुत्र्यामुळे मोडला संसार! बॉलिवूड अभिनेत्याच्या लग्न मोडण्याचं कारण ठरला कुत्रा, नक्की काय झालेलं...
Arunodoy Singh’s Divorce Shocker | Marriage Ended Because of a Dog: बॉलिवूड अभिनेता आणि अर्जुन सिंग यांचा नातू अरुणोदय सिंग याचा २०१९ मध्ये घटस्फोट झाला. त्याच्या वैवाहिक आयुष्याच्या शेवटीचं मुख्य कारण ठरलं त्याचं पाळीव कुत्र्यावरचं प्रचंड प्रेम आणि त्यावरून होणारी भांडणं.
Arunodoy Singh’s Divorce Shocker | Marriage Ended Because of a Dog