Aryan Khan’s Next Film to Feature Shah Rukh Khan in Lead:
esakal
अभिनेता शाहरुख खान याने नुकतीच वयाची साठी गाठलीय. परंतु अजूनही तो त्याच्या अभिनयात तितकाच दमदार आहे. शाहरुख खान प्रमाणेच आर्यन खान देखील अभिनय क्षेत्रात उतरेल असं कित्येकांना वाटलं होतं. परंतु शाहरुखचा लेकानं दिग्दर्शनातून आपली छाप प्रेक्षकांच्या मनात पाडली. 'द बेंड्स ऑफ बॉलीवूड' या वेबसीरिजमधून त्याने बॉलिवूडचं सत्य प्रेक्षकांसमो आणून आपल्या दिग्दर्शनाचा ठसा प्रेक्षकांच्या मनात उमटवला.