Ashlesha Sawant & Sandeep Baswana Wedding
esakal
सध्या सगळीकडे लग्नसराईचा सीझन सुरु आहे. सनेसृष्टीतील कलाकार सुद्धा यामध्ये आग्रेसर आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार लग्नंबधनात अडकत आहेत. अशातच आता हिंदी मालिकांमध्ये काम करणारी मराठमोळी अभिनेत्री अश्लेषा सावंत सुद्धा लग्नबंधनात अडकली आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड संदीप बसवानासोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघेही तब्बल 23 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते.