ASHOK KHARAT CASE: 'समोरच्याला भोंदू म्हणण्यापेक्षा आपण...' अशोक खरात प्रकरणी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला..

ACTOR SPEAKS ON ASHOK KHARAT CONTROVERSY: अशोक खरात प्रकरण आता अधिकच गंभीर बनलं आहे. या प्रकरणी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम श्रमेश बेटकर यांनी केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांनी लोकांच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित करत भोंदूपणावर तिखट टिप्पणी केली.
shramesh betkar

ASHOK KHARAT CASE

esakal

Updated on

MASSIVE TWIST IN ASHOK KHARAT CASE: सध्या संपुर्ण महाराष्ट्रात अशोक खरात प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरु आहे. महिलांचं शोषण, फसवणूक यासारख्या कारणामुळे अशोक खरात याची चौकशी केली जातेय. त्याला २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनेक जण याप्रकरणी आपापले मत व्यक्त करताय. अशातच आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने खरात प्रकरणी त्याचं मत व्यक्त केलय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com