VIRAL VIDEO: अशोकमामांचा अनोखा अंदाज! डफली वाजवतानाचा व्हिडिओ व्हायरल

Ashok Saraf Delights Fans with Duffli Performance | Video Goes Viral: जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा ‘अशोक मा. मा.’ मालिकेच्या सेटवर डफली वाजवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून चाहते भारावून गेले असून, या खास अंदाजावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
Ashok Saraf Delights Fans with Duffli Performance | Video Goes Viral

Ashok Saraf Delights Fans with Duffli Performance | Video Goes Viral

esakal

Updated on
Summary

1 अशोक सराफ यांचा डफली वाजवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

2 ‘अशोक मा. मा.’ मालिकेच्या सेटवरील खास क्षण प्रेक्षकांना भावला.

3 चाहत्यांनी “लिजंड”, “भारी” अशा कमेंट्स करून प्रेम व्यक्त केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com