'अशोक, तुला शुगर आहे, जरा कंट्रोल ठेव' अशोकमामांना गोड खाताना पाहून निवेदिता ताई चिडल्या, संकर्षण किस्सा सांगत म्हणाला...

ASHOK SARAF FUNNY GULPOLI INCIDENT WITH NIVEDITA SARAF:अशोक सराफ गुळपोळी खात असताना निवेदिता सराफ यांनी त्यांना साखरेमुळे कंट्रोल ठेवण्यास सांगितलं. त्यावर अशोकमामांनी दिलेलं भन्नाट उत्तर संकर्षण कऱ्हाडेंनी सांगितलं.
ASHOK SARAF FUNNY GULPOLI INCIDENT

ASHOK SARAF FUNNY GULPOLI INCIDENT

esakal

Updated on: 

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांचा 'आदि अनंत' प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सिनेमात आजोबा आणि नातवाच्या नात्यातील गोडवा, धमाल आणि भावनिक क्षण पहायला मिळणार आहे. दरम्यान या सिनेमाच्या प्रीमियरला संकर्षण कऱ्हाडे यांनी अशोक सराफ यांच्यासोबतचा एक मजेशीर किस्सा शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com