'अशोकमामांनी रंजनांना कधीच एकटं सोडलं नाही'; रंजना देशमुख हॉस्पिटलमध्ये असताना दिवसभर बाहेर बसायचे अशोक सराफ

ASHOK SARAF NEVER LEFT RANJANA DESHMUKH ALONE:मराठी सिनेसृष्टीतील गाजलेली जोडी अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांच्याबाबतचा एक भावनिक किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. रंजना देशमुख यांच्या भीषण अपघातानंतर अशोक सराफ यांनी त्यांची साथ सोडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
ASHOK SARAF and RANJANA

ASHOK SARAF and RANJANA

esakal

Updated on

RANJANA DESHMUKH HOSPITAL STORY AND ASHOK SARAF: मराठी सिनेसृष्टीत असे काही जुने कलाकार होते ज्यांचे सिनेमे आजही तितकेच आवडीने पाहिले जातात. त्यात लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडगे, यांचे सिनेमे आजही चाहते आवडीनं पाहतात. मराठी सिनेसृष्टीतील एक काळ गाजवणारी अभिनेत्री रंजना देशमुख यांचं देखील अकाली निधन झालं. करिअरच्या शिखरावर असताना त्यांचा अपघात झाला. त्या अपघातात त्यांचे दोन्ही पाय गेले. त्यातच त्यांचं निधन झालं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com