Viral Dialogue : धुमधडाकामधील 'व्याख्या, विख्खी, वुख्खू' डायलॉक कसा सुचला, अशोफ सराफ यांनी सांगितला किस्सा, म्हणाले, 'मीच बोलत बोलत...'

Dhumdhadaka Marathi Film: अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत 'व्याख्या, विख्खी, वुख्खू' हा डायलॉक कसा सुचला याबाबत सांगितलं आहे. अशोकमामांचा हा डायलॉक प्रचंड गाजला होता.
Ashok Saraf Dhumdhadaka famous dialogue story
Ashok Saraf Dhumdhadaka famous dialogue storyesakal
Updated on

अशोक सराफ यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अशोफ सराफ यांचे अनेक चित्रपट प्रसिद्ध आहे. 'अशी ही बनवाबनवी', 'धुमधडाका', 'गंमत जंमत', 'एक डाव भुताचा' असे अनेक चित्रपट आज देखील तितक्याच आवडीने पाहिले जातात. अशोक सराफ यांचे प्रत्येक चित्रपटातील डायलॉग प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. अशातच धुमधडाका चित्रपटातील 'व्याख्या, विख्खी, वुख्खू' हा डायलॉग प्रचंड गाजला. धुमधुडाका चित्रपटातील अशोक सराफ यांचा अभिनय, त्याची वेशभुषा तसंच 'व्याख्या, विख्खी, वुख्खू' हा डायलॉग प्रचंड गाजला. परंतु हा डायलॉग चित्रपटात आला कसा याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com