

Punha Ekda Sade Made Teen Trailer Out
esakal
Marathi Entertainment News : कुरळे बंधू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत… आणि यावेळी गोंधळ, गैरसमज आणि धमाल अधिकच वाढलेली दिसतेय! नुकताच प्रदर्शित झालेला ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चा ट्रेलर पाहिला की, एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे हा चित्रपट फक्त हसवणारा नाही, तर शेवटपर्यंत उत्सुकता टिकवून ठेवणारा आहे.