
Bollywood Entertainment News : बॉलिवूडवर दोन खान राज्य करतात असं कायम म्हटलं जातं. हा खान म्हणजे शाहरुख खान आणि सलमान खान. प्रत्येक सिनेमा सुपरहिट देणाऱ्या या अभिनेत्यांनी नव्वदीच्या दशकापासून स्वतःचा इंडस्ट्रीमध्ये दबदबा निर्माण केला आहे. पण नुकत्याच एका ज्योतिषाने या दोघांच्या मृत्यूचं वय जाहीर केलं. काय आहे ही भविष्यवाणी जाणून घेऊया.