Bigg Boss Marathi 5 : घरच्यांसमोर वाद आणि बाथरूममध्ये रोमान्स , अरबाज- निक्कीचं नाटक कधी होणार उघड ? प्रेक्षकांचा सवाल

Bigg Boss Marathi Nikki Tamboli and Arbaz Patel Chemistry : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 मधील निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल या स्पर्धकांवर प्रेक्षक वैतागले आहेत. काय आहे कारण जाणून घेऊया.
Bigg Boss Marathi 5 : घरच्यांसमोर वाद आणि बाथरूममध्ये रोमान्स , अरबाज- निक्कीचं नाटक कधी होणार उघड ? प्रेक्षकांचा सवाल
Updated on

Bigg Boss Marathi Latest Update: कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सीजन 5 सध्या खूप चर्चेत आहे बिग बॉस मराठी च्या घरात हा आठवडा गाजवलाय निकी तांबोळी आणि अरबाज पटेल याने. ग्रुप ए मधून बाहेर पडल्यावर निकी आणि अरबाज यांच्यात सतत भांडण होताना पाहायला मिळतंय. आता अरबाज ने बी ग्रुप ची सिम्पथी मिळवली आहे पण पडद्यामागे काहीतरी वेगळंच घडतंय आणि त्याला प्रेक्षक वैतागले आहेत काय झाले नेमकं जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com