
Star Pravah Gharoghari Matichya Chuli Serial Mistake
मालिकेत रणदिवे कुटुंबाने ऐश्वर्याचे कारस्थान उघड करण्याची योजना आखली आहे.
त्यासाठी ते सारंग मेला असल्याचं नाटक करतात.
प्रॉपर्टी मिळवण्यासाठी ऐश्वर्या जानकीच्या आईचं अपहरण करून हृषीकेशशी लग्नाची मागणी करते, ज्याला मान्य करून जानकी तिचं कारस्थान उघड करण्याचा निर्णय घेते.