गेले २ दिवस 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात दिसत नाहीये आयुष संजीव; समोर आलंय मोठं कारण, काय घडलंय?

WHERE IS AYUSH SANJEEV NETIZENS ASKED : 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एक अशी गोष्ट घडली जी प्रेक्षकांना प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आयुष संजीव गेल्या दोन दिवसांपासून घरात दिसला नाहीये. असं का?
AYUSH SANJEEV

AYUSH SANJEEV

ESAKAL

Updated on

'बिग बॉस मराठी ६' मध्ये सध्या नवनवे ट्विस्ट येत आहेत. या सीझनमध्ये घरात भलत्याच गोष्टी घडताना दिसतायत. कुठे लव्ह अँगल सुरू आहे तर कुठे भांडणं. नुकतीच घरात राखीची एंट्री झालीये. तिने घरातल्याचं जगणं अवघड करून ठेवलंय. मात्र अशातच एक गोष्ट घडली जी प्रेक्षकांनी हेरलीये. ती गोष्ट म्हणजे घरात असलेला स्पर्धक आयुष संजीव गेले दोन दिवस घरातून गायब आहे. मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आयुष गेले दोन दिवस घरत दिसलाच नाहीये. आता त्यामागचं कारणही समोर आलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com