BALASAHEB THACKERAY SAVED AMITABH BACHCHAN’S LIFE
esakal
The Untold Story of Balasaheb Thackeray Saving Big B: शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची आज १०० वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा राजकारणातील योगदान अतुलनीय आहे. राजकारणाबरोबरच त्याचे सिनेसृष्टीशी सुद्धा जवळचे संबंध होते. त्यातल्या त्यात बाळासाहेबांचं अमिताभ बच्चन यांच्याशी असलेलं नात अधिक खास होतं.