Bhabhi Ji Ghar Par Hai: टीव्ही इंडस्ट्रीला धक्का! 'भाभी जी घर पर है' मधून प्रेक्षकांना हसवणारा चेहरा हरपला; लेखकाचे आजाराने निधन

Manoj Santoshi Dies: भाभी जी घर पर है चे लेखक मनोज संतोषी यांचे २३ मार्च रोजी संध्याकाळी हैदराबादमधील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले आहे. ते यकृताच्या आजाराने ग्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
Manoj Santoshi Dies
Manoj Santoshi DiesESakal
Updated on

टीव्ही इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी येत आहे. अनेक मोठे सुपरहिट टीव्ही शो लिहिणारे लेखक मनोज संतोषी यांचे निधन झाले आहे. ते बऱ्याच काळापासून मनोरंजन उद्योगाशी संबंधित होते आणि त्यांच्या बहुमुखी प्रतिभावान व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जात होते. त्यांनी भाभी जी घर पर हैं, जिजाजी छत पर हैं, हप्पू की उलटन पलटन यासह अनेक विनोदी मालिका लिहिल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com