'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील सोढीची भूमिका साकारनारे गुरुचरण सिंह यांची तब्येत अत्यंत खराब आहे. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. त्याच बरोबर त्यांच्यावर कर्ज सुद्धा खूप आहे. दरम्यान त्याची मैत्रिण भर्ती सोनीने त्याला आधार देत आर्थिक मदत केली आहे. तसंच त्यांच्यासोबत एक डील सुद्धा केली आहे.