'त्यावेळी राज ठाकरे आणि नानांनी आधार दिला' भरत जाधव यांनी सांगितला तो प्रसंग, म्हणाले...'अचानक फोन आला आणि...'

BHARAT JADHAV OPENS UP: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांनी अलीकडे दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील एक खास क्षण उलगडला आहे. कामातून ब्रेक घेतलेल्या काळात नाना पाटेकरांनी अचानक फोन करून त्यांची विचारपूस केली होती.
BHARAT JADHAV

BHARAT JADHAV

esakal

Updated on

BHARAT JADHAV TALKS ABOUT RARE MOMENTS OF SUPPORT: मराठी सिनेसृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या मैत्रीचे किस्से नेहमीच ऐकयला मिळतात. अनेकांचं सोबत काम करून नातं अधिकच घट्ट होतं. अशावेळी समोरचा कलाकार जर अडचणीत असेल त्याच्या खंबीर पाठिशी उभं राहण्याचं काम बाकीचे कलाकर करत असतात. अनेक कलाकार आपल्या मैत्रीचे किस्से सोशल मीडियावर शेअर देखील करत असतात. अशातच आता मराठी अभिनेते भरत जाधव यांनी त्यांचा एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com