'जत्रा' चित्रपट लागला आणि भारतमाता थिएटरची भिंत तुटली... भरत जाधव यांनी सांगितला तो किस्सा

BHARAT JADHAV RECALL MEMORIES OF JATRA MOVIE : लोकप्रिय मराठी अभिनेते भरत जाधव शांत आणि संयमी स्वभावाची ओळखले जातात. मात्र त्यांनी स्वतःचीच एक वेगळी बाजू प्रेक्षकांना सांगितलीये.
BHARAT JADHAV ON JATRA

BHARAT JADHAV ON JATRA

ESAKAL

Updated on

मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी कलाकार म्हणून भरत जाधव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करत प्रेक्षकांना आपल्या अचाट अभिनयाने चकीत केलंय. 'सही रे सही', 'श्रीमंत दामोदरपंत', 'मोरूची मावशी' यांसारखी नाटकं असोत किंवा 'पछाडलेला', 'जत्रा' सारखे सिनेमे असोत. त्यांनी कायमच प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं. भरत यांचा 'जत्रा' सिनेमा प्रचंड गाजला. याच सिनेमाने त्यांना ओळख मिळवून दिली. आता नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी 'जत्रा'च्या वेळेसचा अनुभव सांगितलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com