BHAU KADAM
esakal
‘STAY SILENT’ SAYS BHAU KADAM ON HANDLING: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी आपल्या अभिनयातून आणि विनोदी स्वभावातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.'फू बाई फू' आणि 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून ते घराघरात पोहचले. प्रेक्षकांना सतत हसवणारे भाऊ कदम खऱ्या आयुष्यात फारच वेगळे आहे. त्यानी एका मुलाखतीत 'मी घरी खूप शांत असतो' असा खुलासा केलाय.