BHOOTAM BHAYAM MARATHI MOVIE
esakal
BHOOTAM BHAYAM OTT RELEASE: CHHAYA KADAM AND PUSHKARAJ CHIRPUTKAR STARRER TO STREAM ON ZEE5: भय, विनोद, रहस्य आणि साहसाचा अनोखा मिलाफ असलेला भूतम् भूतम् हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा Zee5 वर २५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. एका रहस्यमय नाण्यामुळे सात बेरोजगार मित्रांच्या आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटनांची गोष्ट या सिनेमामध्ये पहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.