Suraj Chavan Kelvan ceremony full Viral Video
esakal
Suraj Chavan Wife: अभिनेता सुरज चव्हाण याने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याने त्याच्या वेगवेगळ्या व्हिडिओतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर सोशल मीडियावर सुरज व्हायरल झाला. बिग बॉसमध्ये देखील सुरजने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याने त्याच्या खेळातून आणि प्रेक्षकांच्या प्रेमातून बिग बॉसची ट्रॉफी घरात आणली.