Bigg Boss 18 : "सिध्दार्थशी त्याची तुलना नको" विवीयनची पत्नी फॅन्सवर नाराज, म्हणाली...

Vivian Dsena's wife Nouran is upset with fans : अभिनेता आणि बिग बॉस 18 चा स्पर्धक विवियन डिसेनाची पत्नी नौरान त्याची सिद्धार्थ शुक्लाशी तुलना केल्यामुळे फॅन्सवर नाराज झाली.
Siddharth and Vivian Dsena
Siddharth and Vivian DsenaEsakal
Updated on

Bigg Boss Latest Update : कलर्स हिंदीवरील बिग बॉस 18 हा सीजन चर्चेत आहे. घरातील वाद, टास्कमधील राडे चर्चेत असतानाच घरातील एका स्पर्धकाला मात्र प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. हा स्पर्धक आहे विवियन डिसेना. कलर्स हिंदीवरील कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या विवियनची दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबरोबर तुलना होतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com