Bigg Boss 19 Pranit More’s Exit Shocks Fans
esakal
बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबर रोजी पार पडला. या शोमध्ये यंदाचा विजेता गौरव खन्ना ठरला आहे. तर उपविजेती फरहाना भट्ट ही ठरली आहे. तर या फिनालेच्या तिसऱ्या क्रमांकावर मराठमोळा प्रणित मोरे पहायला मिळाला. यंदाच्या शोमध्ये टॉप ५ मध्ये गौरव खन्ना, प्रणित मोरे, तान्या मित्तल, फरहाना भट्ट आणि अमाल मलिका पहायला मिळाले होते. ही स्पर्धा एवढी चुरशीची होती की, कोणालाच कल्पना नव्हती की, विजेता कोण ठरेल. अखेर गौरव खन्ना या सीझनचा विजेता ठरला आहे.