बाबो...! प्रणित मोरेची बिग बॉस 19मध्ये एन्ट्री? कोण आहे 'हा' कॉमेडीयन, पहिल्याच दिवशी सलमानवर केला विनोद
Pranit More Bigg Boss 19 entry and Salman Khan joke: बिग बॉस 19 च्या ग्रँड प्रीमियरमध्ये मराठी कॉमेडियन प्रणित मोरेची धमाकेदार एन्ट्री झाली. मंचावर येताच त्याने सलमान खानवर विनोद केला आणि महाराष्ट्रासाठी हा शो जिंकणार असं म्हटला.
Pranit More Bigg Boss 19 entry and Salman Khan jokeesakal