Bigg Boss 19: Salman Khan Schools Farhana Bhatt for ‘Cheap Woman’ Comment on Neelam Giri:
esakal
1 ‘बिग बॉस 19’ मध्ये फरहानाने नीलम गिरीला अपमानास्पद शब्द वापरले.
2 सलमान खान वीकेंड वॉरमध्ये तिला जोरदार सुनावणी करताना दिसले.
3 हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळतोय.