Malti Chahar Opens Up About Her Troubled Childhood
esakal
Malti Chahar Opens Up About Her Parents' : 'बिग बॉस'19च्या घरातून ओळख मिळवलेल्या अभिनेत्री मालती चहर सध्या चर्चेत आहे. तिने एका मुलाखतीमध्ये तिच्या वयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलय. लहानपणी घडलेल्या घटना आणि कौटूंबिक वादाबद्दल तिने चाहत्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्यात. बालपणातील तणाव, कौटुंबिक संघर्ष आणि भावनिक जखमांबद्दल प्रथमच तिने मोकळ्या गप्पा मारल्यात.