BIGG BOSS HOUSE SEALED
esakal
गंभीर पर्यावरण नियमांचं उल्लंघन झाल्याचं कारण देत कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रम मंडळाने बिग बॉस चं घराला सील केलय. बिग बॉसचं शुटिंग सुरु असताना स्टुडिओ तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे घरातील सदस्यांना बाहेर काढत घर सील करण्यात आलय. या बिग बॉसच्या घराला सील केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.