BIGG BOSS MARATHI 2 WINNER SHIV THAKARE GETS MARRIED SECRETLY
esakal
Shiv Thakare Secret Wedding: 'bigg boss marathi' 2 चा विजेता शिव ठाकरे याने गुपचूप लग्न करत चाहत्यांना धक्का दिला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना सप्राईज दिलं आहे. शिवने त्याच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. फोटो पोस्ट करताचा चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मराठी तसंच हिंदी बिग बॉसमुळे शिव ठाकरे खुप चर्चेत आला होता.