BIGG BOSS MARATHI 6:
esakal
Netizens React Strongly to Tanvi–Sagar Argument: बिग बॉस मराठी ६ च्या घरात पहिल्याच दिवसापासून वादाची ठिणगी उडाली आहे. पहिल्याच टास्कमध्ये मोठा राडा झालेलं पहायला मिळतय. पहिल्याच दिवसापासून घरात नुसती भांडणं, राडा आणि रडारड पहायला मिळतेय. कालच्या टास्टमध्ये देखील विशाल आणि ओंकार यांच्यात मोठा राडा झाला.