

Raqesh Bapat Entry In Bigg Boss Marathi 6
esakal
Marathi Bigg Boss Marathi 6 Update : कलर्स मराठीवरील बहुचर्चित कार्यक्रम बिग बॉस मराठी 6 चा सीजन सुरु झालाय. प्रेम, मैत्री, धमाल, राडे यामुळे बिग बॉस मराठीचे आजवरचे सीजन चांगलेच गाजले आहेत. घरात आता मराठी इंडस्ट्रीमधील हँडसम हंक एंट्री झाली आहे.