रुचिता विशालच्या प्रेमात पडली? बिग बॉसच्या घरात Love अँगल? रडत म्हणाली, 'मला त्याच्या प्रेझेन्स फार आवडतो'

BIGG BOSS MARATHI 6 LOVE ANGLE: बिग बॉस मराठीच्या घरात आता लव्ह अँगलची चर्चा सुरु झाली आहे. कलर्स मराठीच्या प्रोमोमध्ये रुचिता विशालबद्दल भावना व्यक्त करताना भावूक झालेली दिसतेय.
BIGG BOSS MARATHI 6 LOVE ANGLE

BIGG BOSS MARATHI 6 LOVE ANGLE

esakal

Updated on

Ruchita Opens Up About Attachment To Vishal: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये नवनवीन ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. राखी सावंतच्या एन्ट्रीने तर घरात धुमाकूळ घातला आहे. राखी सावंत घरात येताच आपला धमाकेदार अंदाज घरातील इतर सदस्यांना दाखवला आहे. दरम्यान अशातच आता बिग बॉसच्या घरात पहिलं लव्ह अँगल सुरु झालय. कलर्स मराठीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये रुचिता विशालसाठी रडताना पहायला मिळतेय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com