Bigg Boss Marathi 6
esakal
बिग बॉस मराठीच्या पुढच्या पर्वाची घोषणा करण्यात आली, तेव्हापासून या शोमध्ये कोणते स्पर्धक असतील अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली. लवकरच बिग बॉस मराठी 6 चा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाचं पर्व कोण होस्ट करणार याबाबत सुद्धा चर्चा रंगताना पहायला मिळताय.