RADHA PATIL OPENS UP ABOUT BOYFRIEND
esakal
Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये सगळे स्पर्धेत आपली ताकद, अस्तित्व दाखवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. खेळाबरोबरच बिग बॉसच्या घरात अनेकांची गुपितं बाहेर येताना पहायला मिळताय. काही दिवसापूर्वी रोशनने त्याची लव्हस्टोरी घरातल्या सदस्यांना सांगितली तर दुसरीकडे राधा पाटीलही तिच्या वयक्तिक आयुष्याच्या गुपितामुळे चर्चेत आलीय.