फिनालेपूर्वी 'हा' सदस्य घराबाहेर! बिग बॉसच्या पर्वातलं धक्कादायक Eviction, कोण आहे ती व्यक्ती?

SHOCKING EVICTION IN BIGG BOSS MARATHI:बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये फायनालेपूर्वी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. १३ व्या आठवड्यात झालेल्या एलिमिनेशनमध्ये एका दमदार स्पर्धकाला घराबाहेर जावं लागलं आहे.
BIGG BOSS MARATHI

BIGG BOSS MARATHI

esakal

Updated on: 

BIGG BOSS MARATHI 6: बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सध्या चर्चेत आहे. सागर कारंडे घराबाहेर पडल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. दरम्यान शोमध्ये नुकताच भाऊचा धक्का पार पडला. या भाऊच्या धक्क्यावर १३ व्या आठवड्याचं Eviction होणार आहे. त्यामुळे कोण घराबाहेर जाणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. या आठवड्यात सात पैकी ५ स्पर्धक नॉमिनेट झाले होते. यावेळी अनुश्री माने, विशाल कोटियन, राकेश बापट, राखी सावंत आणि दिपाली सय्यद हे सदस्य नॉमिनेट होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com