BIGG BOSS MARATHI 6 LAUNCH DATE OUT
esakal
Bigg Boss Marathi 6 Start Date & Time: अभिनेता रितेश देशमुख पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'स्वागतासाठी दारं उघडी ठेवा! मी येतोय' असं म्हणत बिग बॉस मराठीचा ६ वा सिझन घेऊन येतोय. गेल्या अनेक दिवसापासून बिग बॉसचा नवा सीझन कधी सुरु होणार याची उत्सुकता लागली होती. दरम्यान कलर्स मराठीने बिग बॉसच्या नवीन प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये बिग बॉसची तारिख आणि वेळ जाहीर करण्यात आली.