"किती ती ओव्हरॲक्टिंग ! " बिग बॉस मराठीचा VIRAL प्रोमो पाहून संकेत-सुपर्णावर प्रेक्षकांनी केली टीका

Bigg Boss Marathi 6 Viral Promo : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 चा प्रोमो सोशल मिडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी संकेत आणि सुपर्णावर टीका केली आहे. काय आहे कारण जाणून घेऊया.
Bigg Boss Marathi 6 Viral Promo

Bigg Boss Marathi 6 Viral Promo

esakal

Updated on

Marathi Entertainment News : सध्या कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 ची सगळीकडे चर्चा आहे. बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो नुकताच व्हायरल झाला आहे. हा प्रोमो पाहून अनेकांनी बिग बॉसमधील वाईल्ड कार्ड स्पर्धक संकेत पाठक आणि त्याची पत्नी सुपर्णावर टीका केली आहे. काय आहे कारण जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com