

Tanvi Kolte Fight With Other Contestant
esakal
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये रोजच नवनवीन ट्विस्ट येत आहेत. घरातील नवीन समीकरणांनी आणि वादांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. त्यातच आता तन्वीचं पुन्हा एकदा सगळ्यांशी भांडण झालं.